गोष्ट पडद्यामागची भाग ३१ | सनी देओल सोबत 'इंडियन' या चित्रपटातून ऐश्वर्या करणार होती पदार्पण, पण...

2022-04-05 399

ऐश्वर्या राय आणि सनी देओलने १९९७ मध्ये इंडियन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा चित्रपट त्या काळातील बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती पण काही कारणांमुळे चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली नाही. काय होतं त्या मागचं कारण चला तर जाणून घेऊया या चित्रपटांविषयी....

Aishwarya Rai and Sunny Deol started shooting for an Indian film in 1997. Some photos of the shooting of the film went viral on social media. The film was a big budget film of the time. The shooting of this movie had started but due to some reasons the shooting of the movie was not completed. Let's find out the reason behind this movie.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Indian #AishwaryaRai #SunnyDeol #Behindthescene #Entertainment #Bollywood

Videos similaires